Post Views: 23
वाई तालुक्यात सरपंच बैलाचे विशेष आकर्षण
वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) : गुलालाचा बेताज बादशाह असणारा वाई तालुक्याचा नवलौकिक पश्चिम महाराष्ट्र मुंबई व उत्तर महाराष्ट्रात गाजवणारा जागतिक विजेता पै विलास देशमुख यांचा सरपंच हा बैल कालच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरला.
अनेक ठिकाणी चाहत्यांनी सरपंच बैलाबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुकता दाखवली, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व परीक्षेत असणारा सरपंच हा बैल अनेक ठिकाणी हिंदकेसरी किताबाचा मानकरी आहे आणि तो आजच्या वयाच्या मिरवणुकीतील विशेष आकर्षण बैल ठरला. अनेक ठिकाणी नागरिक,पोलीस प्रशासन सुद्धा या बैलाबरोबर फोटो काढताना अनेक ठिकाणी दिसून आले.
