Post Views: 31
पिंपळवाडी – साखरवाडी (फलटण) येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
फलटण :पिंपळवाडी – साखरवाडी (फलटण) येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी तिन्ही राजे एकत्र पाहावयास मिळाले.
याप्रसंगी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, समितीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, सुनील काटकर, काका धुमाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
