Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सीए फॅक्टरी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचीं सीए परीक्षेत गगनभरारी

सीए फॅक्टरी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचीं सीए परीक्षेत गगनभरारी 

सीए फॅक्टरी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत गगनभरारी 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) 11 चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) इंटरमीडिएट आणि सीएचा अंतिम निकाल (Final result ) 2024 घोषित केला आहे

पश्चिम महाराष्ट्रातील सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमीच्या सातारा मधील गंधाली देव हिने सीए फायनल मध्ये देशात 22वा क्रमांक पटकावला आहे आणि शुभम तापडिया,अक्षदा जाधव, महेश्वर डोंबे ह्यांनी सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे.सीए इंटरमिजिएट मध्ये प्रसाद काटकर,प्रथमेश देशमुख,उदय पटेल,आर्या जाधव हे दोन्ही ग्रुप मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

तसेच सानिया राजेशिर्के,गायत्री खराडे,प्रशांत आढाव,प्रणव जमदाडे,ऋग्वेदा जोशी,स्पूर्ती देशपांडे,मंदार सणगर,श्रध्दा पानसरे,हर्षदा कासट,राघव लाहोटी,राजवर्धन घोरपडे,सोहम क्षीरसागर,यशराज कळसकर हे सीए इंटरमिजिएट परीक्षेत एक ग्रुप मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य शाखेतील यशाचा राजमार्ग म्हणून एकेज कॉमर्स ॲकॅडमी सातारा चा संपूर्ण देशात दबदबा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सीए आनंद कासट,सीए निशा लाहोटी कासट यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket