Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मास टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 कूपर संघाने जिंकली

मास टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 कूपर संघाने जिंकली

मास टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 कूपर संघाने जिंकली!

सातारा -छत्रपती शाहू स्टेडियम, या ठिकाणी दिनांक ०८ डिसेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ रोजी दरम्यान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत  कूपर कार्पोरेशनच्या जे वन स्टार या संघाने अंतिम सामन्यात परांजपे ऑटो कास्ट संघाचा दणदणीत पराभव करून तिसर्‍या वेळ मास ट्रॉफी पटकावली. टॉप गियर चे अध्यक्ष श्री पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 

या रोमहर्षक यशा बदल कूपर कार्पोरेशन चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक श्री फारोख कूपर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी श्री नितीन देशपांडे मुख्य मानव संसाधन अधिकारी, मासचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 121 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket