April 29, 2024

मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे. आता मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून देशाची उच्चांकी प्रगती होईल- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले