Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वडगाव हवेली येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळेत दिंडीचे आयोजन

वडगाव हवेली येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळेत दिंडीचे आयोजन

वडगाव हवेली येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळेत दिंडीचे आयोजन

कराड-आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या दिंडीमधील पालखी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराममहाराज ग्रंथाचे पुजन यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक जे. क. जगताप.उद्योगपती सुहास जगताप, माजी उपसरपंच राजेंद्र थोरात गामपंचायत सदस्य प्रशांत काटवटे , सत्वशिल जगताप,सागर मदने,डी पी पवार यांनी कले. दिंडी मध्ये वेशभुषा तील विठ्ठल,रुक्मिणी, संत तुकाराम महाराज,तुलसी वृंदावन घेतलेल्या मुली, यांनी गावकऱ्यांचे लक्ष बेधून घेतले. साक्षर जनता भूषण भारता, शिकलेली आई घर पुढे नेईल अशा पाट्या असलेले बोर्ड हाती घेऊन निरक्षरांना साक्षरतेचा संदेश या दिंडी मधुन देण्यात आला.तसेच वारकरी

 ग्रामपंचायत समोर सरपंच राजेंद्र जगताप, अशोक जगताप यांनी स्वागत केले. यावेळी गामपंचायत सदस्य , कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत प्रांगणात गणात रिंगण सोहळा,झिमा फुगडी हे खेळ घेण्यात आले, गावातुन वाद्यासह पालखीची मिरवणूक काढण्यात आली.या दिंडी सोहळ्याचे नियोजन एन.एस. पोळ,एम.एस सकटे,एम. एस. पाटील, 

एस. एम. आवटी, एन. एस.कराळे, एल. जे. कुंभार , ए .एल. लोकरे, अश्विनी सांळुखे,व्ही.एच कदम,एम डी पाटील, अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket