अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार

पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी ही परीक्षा पार पडली होती, ज्यामध्ये सुमारे २२ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून, या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला आहे.

३ मे रोजी झालेली नीट यूजी २०२६ परीक्षा अखेर १२ मे रोजी रद्द करण्यात आली. ३ मे रोजी २२ लाख विद्यार्थ्यांनी दिलेली ही परीक्षा सुरक्षित असल्याचा दावा ‘एनटीए’ने केला होता; मात्र त्यानंतर राजस्थान आणि उत्तराखंडमधून समोर आलेल्या प्रश्नपत्रिकांमधील साम्यामुळे वादाला तोंड फुटले. राजस्थान SOG च्या तपासात १३५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचे समोर आल्यानंतर राजकीय दबाव वाढला आणि अखेर एनटीएने फेरपरीक्षेचा निर्णय घेतला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket