अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » उत्कर्ष नागरी पतसंस्थेतर्फे स्व.आनंद कोल्हापुरे यांना अभिवादन; विनोद बाबर यांचे प्रेरणादायी व्याख्यान

उत्कर्ष नागरी पतसंस्थेतर्फे स्व.आनंद कोल्हापुरे यांना अभिवादन; विनोद बाबर यांचे प्रेरणादायी व्याख्यान

उत्कर्ष नागरी पतसंस्थेतर्फे स्व.आनंद कोल्हापुरे यांना अभिवादन; विनोद बाबर यांचे प्रेरणादायी व्याख्यान

वाई प्रतिनिधी -उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई चे संस्थापक स्व.आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक १२ मे २०२६ रोजी लो. टिळक स्मारक संस्था, वाई संचालित वसंत व्याख्यानमाला मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

महागणपती घाट येथील भव्य प्रांगणात सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध वक्ते श्री. विनोद बाबर यांचे “जगलो तरच आयुष्य सुंदर आहे” या अत्यंत प्रेरणादायी विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत, संकटांवर मात करून आनंदी व समाधानकारक आयुष्य कसे जगावे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. समाजातील सर्व घटकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई व आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket