पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत महाबळेश्वरात ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; शासकीय योजनांच्या जनजागृतीसह प्राथमिक तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत ५४ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना
Home » राज्य » ठाकरे बंधुंची गळाभेट

ठाकरे बंधुंची गळाभेट

ठाकरे बंधुंची गळाभेट

शिवसेना(उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

पहिल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत ‘महाराष्ट्र आज आनंदी आहे!’, अशी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच त्यानंतर त्यांनी शिवसेना व मनसे नेत्यांचा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासोबतचा एकत्रित फोटो शेअर करत ”सगळे एकत्र! काहीच अडचण नाही!” अशी पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन

पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंती; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन पाचगणी : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व महाराष्ट्र प्रदेश

Live Cricket