Home » ठळक बातम्या » सातारा येतील श्याम सेल्स सातारा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये खरेदीसाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

सातारा येतील श्याम सेल्स सातारा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये खरेदीसाठी  ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

सातारा येतील श्याम सेल्स सातारा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये खरेदीसाठी  ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी -सातारा येथील सुप्रसिद्ध अशा श्याम सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी कंपनी ते थेट ग्राहक असा संबंध जोडला जात असल्यामुळे आणि केवळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा ही बांधिलकी जपल्यामुळे या दालनातून अधिकाधिक ग्राहक खरेदी करून लखपती झाले आहेत. सातारा शहरातील रहिवासी असलेले श्री अजिंक्य विजय पांडव यांनी नुकतेच श्याम सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मधून बॉश कंपनीच्या फ्रंट लोड वाशिंग मशीन या उपकरणाची खरेदी केली होती. या ठिकाणी खरेदीनंतर मिळणारे क्यू आर कोड त्यांनी स्कॅन करून सेंड केले होते त्यांना कंपनीकडून थेट दोन लाख रुपये किंमतीची bosch कंपनी ची उपकरणे मोफत देण्यात आली आहेत .

सातारा शहरात श्याम सेल्स हे बॉश कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे डिस्ट्रीब्यूटर आहेत .bosch कंपनीकडून नुकतीच ग्रँड होम मेक ओव्हर ही स्कीम राबविण्यात आली होती यामध्ये देशभरातील फक्त शंभर भाग्यवंत विजेत्यांना दोन लाख रुपये किमतीची bosch कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे मोफत देण्यात येणार होती यात सातारा येथील श्याम सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स दालना मधून श्री अजिंक्य विजय पांडव यांनी 39 हजार रुपये किमतीची फ्रंट लोड वाशिंग मशीन खरेदी करून त्यांना मिळालेले क्यू आर कोड स्कॅन करून कंपनीला पाठविले असता पांडव हे भाग्यवान विजेते ठरले आहेत .

श्याम सेल्स हे थेट कंपनी ते ग्राहक असे संबंध जोडत असल्याने ग्राहकांनी आभार मानले आहेत.श्री अजिंक्य पांडव यांना नुकतेच बॉश कंपनीचे ए एस एम श्री सोमदत्त शिंदे बी एम श्री संचित तिवारी तसेच श्याम सेल्सचे संचालक श्री प्रशांत घोरपडे यांच्या हस्ते दोन लाख रुपये किमतीच्या उपकरणांच्या मोफत वाटपाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले.ग्राहक पांडव यांनी सहकुटुंबीयांसह शाम सेल्स इलेक्ट्रॉनिकचे संचालक श्री प्रशांत घोरपडे यांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket