Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » सातारा बसस्थानकासमोर झालेले अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सातारा  बसस्थानकासमोर झालेले अपघातात एकाचा जागीच मृत्यू 

सातारा  बसस्थानकासमोर झालेले अपघातात एकाचा जागीच मृत्यू 

सातारा : तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा बसस्थानक परिसरात घडली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी राजाराम मोरे  हे दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होते. बसस्थानकासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसली. यात ते खाली पडले. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket