अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

सातारा  : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपपोलीस अधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दौडीमध्ये उत्साहात सहभाग घेतला.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशाच्या एकतेसाठी वाहिले. त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सातारा पोलीस दलाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये देशभक्तीवर विविध गाणी तसेच घोषणा, विविध फलक घेऊन एकता दौड ही पोलीस मुख्यालय-पोवई नाका – पोलीस कवायत मैदान अशी काढण्यात आली, असे सांगून देशाच्या हितासाठी देशाची एकता खूप महत्वाची असल्याचेही पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket