Post Views: 19
नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांचा सन्मान
वाई प्रतिनिधी :सन -2020-2021 मधील नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांना वाई पंचायत समिती येथील किसन वीर सभागृहमध्ये मा.जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.