Home » ठळक बातम्या » पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

सातारा : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू, मणका व नसांच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ.चिन्मय कुंभार सोमवारी, दि.7 सकाळी ९ ते १२ रोजी साता-यात उपलब्ध आहेत. 

पुण्यातील प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ..चिन्मय कुंभार MBBS, DrNB NEUROLOGY, M D Paediatrics उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रत्येक सोमवारी सकाळी ९ते १ या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.

मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ.चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९ ,२९९३६४ ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket