Post Views: 68
गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांना आज दि. 6 ऑक्टोबर रात्री 10.00 वा. देवाज्ञा झाली.
सातारा : गौरीशंकर नॉलेजचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकरसर यांच्या मातोश्री कमल मुरलीधर काटेकर यांना 6 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. सातारा येथील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
