अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे खरंतर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्वीकारला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच त्या खात्याची जबाबदारी पर्यायाने कोणाकडे सोपविण्यात येणार आहे, हेही अद्याप जाहीर झालेले नाही.”

ते पुढे म्हणाले, “NEET आणि CBSE संदर्भातील प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, युवक आणि पालकांनी सातत्याने आवाज उठवला. विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर एकजुटीने भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून विद्यार्थी शक्ती, युवा शक्ती आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.”

या घडामोडीचे वर्णन एका वाक्यात करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “‘Beginning is the End’ (हीच अखेरची सुरुवात आहे).” या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारला अधिक गांभीर्याने पाहावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket