Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी

एअर इंडियाचे विमान एआय १७१ गुरुवारी दुपारी विमान कोसळल्यानंतर एकमेव प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. रमेश विश्वासकुमार बुचरवडा (वय ३८) असे या प्रवाशाचं नाव आहे.

एअर इंडियाच्या विमान अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रमेश यांचे प्राण वाचणं हा एकप्रकारचा चमत्कारच म्हटला जात आहे. अपघातात त्यांच्या छातीला, डोळ्यांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली. सुदैवानं ते शुद्धीवर आहेत. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.रमेश यांना कोणत्याही जळालेल्या दुखापतीशिवाय जिवंत बाहेर काढण्यात आलं. अपघातापूर्वी त्यांनी आपत्कालीन दरवाजातून उडी मारल्याचं मानलं जात आहे. ते सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket