श्री सद्गुरू नारायण महाराज (अण्णा)यांचे निधन
परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) दिनांक ९/०९/ २०२४ रोजी सायंकाळी अनंतात विलीन झाले. तरी धार्मिक विधी पुढीलप्रमाणे असेल सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर्शन दुपारी ३ वाजता मंदिरातून अग्निसंस्कारासाठी निघेल सायंकाळी ४ वाजता यज्ञकुंड जवळ अग्निसंस्कार होतील स्थळ -शिवदत्त नाम २०० कोटी नाम यज्ञकुंड स्थळ नारायणपूर ता.पुरंदर जि.पुणे.