पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन वेळू येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी -भूजल पातळी वाढण्यास होणार मदत धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करा; पिण्याचे पाणी राखीव ठेवावे- पालकमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक?
Home » गुन्हा » महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर बस स्थानक परिसरातील मयुरा गार्डन हॉटेलच्या पाठीमागील झाडीत संजय भगवान शिंदे वय 32 रा देवळी मुरा ता महाबळेश्वर येथील युवकाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे .

महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळाली माहिती. या युवकाला दारूचे व्यसन होते तीन दिवसा पूर्वी तो घरातून निघून गेला होता त्या दिवशी त्याला अनेकांनी शहरातील बाजार पेठेत व बस स्थानक परिसरात फिरताना पाहिले होते .आज बस स्थानका मागे आज दुर्गंधी सुटली होती अनेक चालक वाहक यांनी या बाबत तक्रार केली होती तक्रारी नुसार आज त्या परिसरात पाहिले असता संजय शिंदे याचा मृतदेह आढळून आला .संजय शिंदे याचा मृत्यू तीन दिवसा पूर्वी झाला असावा त्या मुळे त्याचे शव फुगले होते आणि दुर्गंधी सुटली होती .महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया अमित कोळी सुजित कोळी महेश गुजर व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने संजय शिंदे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस निरिक्षक यशवत नलावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

Live Cricket