साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक? वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अर्णवी वन्नेचा १९ वा वाढदिवस उत्साहात साजरा! ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा ५ नोव्हेंबरला कोल्हापूर पीएफ कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न
Home » राज्य » प्रशासकीय » एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक?

एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक?

सत्तेसाठी पदासाठी काय पण नेते एकत्र कार्यकर्ते एकमेकांशी भिडले…?सत्तेसाठी काय पण?

वाई प्रतिनिधी -वाई  – सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्याचे सहकारातील राजकारण ढवळून निघाले एकमेकांचे राजकीय शत्रू एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना व मतदानाच्या दिवशी स्मित हास्य करून भेटताना जनतेला पाहायला मिळाले.

एकाच व्यासपीठावर येऊन सत्तेसाठी जिल्हा बँकेतील पदासाठी  मतदारांना बनवाबनवीची भाषणे.. मार्गदर्शन करून गेले काही विभागातील मतदार कोकण गोवा सहल करून मतदानासाठी आले तर काहींनी मतदानाचा दिवशी आपापल्या नेत्यासाठी आपसात पक्ष म्हणून भांडणे केली मात्र वाई तालुक्यातील सोसायटी मतदार बिनविरोध झाल्याने फक्त जेवण घालून व युती धर्म पाळला का असा असा संशय आला असून वेगळे काही सांगून मतदाराची बोळवणूक करून नेत्यांनीच आपली फसवणूक केल्याची चर्चा होत असून आपले भागले की काही देणे घेणे नाही असे नेते वागले.

काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी मतदान करण्यासाठी ठराव घेण्यासाठी खिशातून खर्च केला होता तो निष्फळ ठरला असून आता परत वेळ आल्यावर नेत्यांनाही आम्ही दाखवू असे मतदार प्रतिक्रिया देत आहेत.

एकूणच जिल्हा बँकेच्या निवडणुकीने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की, राजकारणात नेत्यांसाठी सत्ता आणि पद महत्त्वाचे असते, तर कार्यकर्त्यांसाठी निष्ठा आणि स्वाभिमान. मात्र, नेत्यांनी सत्तेसाठी हातमिळवणी करायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संघर्ष करायचा, हा राजकीय खेळ आणखी किती दिवस चालणार? असा सवाल आता वाई तालुक्याच्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

Live Cricket