ठळक बातम्या

सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार)