Post Views: 89
आदर्शगाव निढळ चे योगेश यादव यांना स्वराज्य तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
सातारा- कुडाळ येथे स्वराज्य गुणिजन गौरव परिषद सातारा यांच्या माध्यमातून श्री.योगेश यादव सर यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहता त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री. धनंजय चोपडे साहेब , कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा क्रीडा जिल्हाधिकारी मा. श्री.नितीन तारळकर साहेब व स्वराज्य परिषदेचे अध्यक्ष मा. अविनाश गोंधळी उपाध्यक्ष मा. अजित वाडकर सचिव मा.नितीन सुरवसे हे उपस्थित होते.
