Home » राजकारण » आ.मकरंद पाटील यांनीं महाबळेश्वर येते राज्यपाल रमेशजी बैस यांची सदिच्छा भेट घेतली

आ.मकरंद पाटील यांनीं महाबळेश्वर येते राज्यपाल रमेशजी बैस यांची सदिच्छा भेट घेतली

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस हे महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. महाबळेश्वरमधील राजभवन येथे त्यांची वाई -खंडाळा- महाबळेश्वरचे‌ आ.मकरंद‌ आबा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी त्यांच्याशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.व वाई खंडाळा महाबळेश्वर येथील समस्या व विकास कामासंदर्भात चर्चा केली.याप्रसंगी राजेंद्र राजपुरे संचालक जि.म.सातारा उपस्थित होते. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket