पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ बावधन तालुका वाई ग्रामपंचायत चा अनोखा निर्णय जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते – पृथ्वीराज चव्हाण महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न: ९१ हून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट च्या प्रा. अमृता मोहिते यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एचडी

यशोदा इन्स्टिट्यूट च्या प्रा. अमृता मोहिते यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एचडी

यशोदा इन्स्टिट्यूट च्या प्रा. अमृता मोहिते यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी

यशोदा इन्स्टिट्यूट सातारा येथील, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन शाखेतील प्रा. अमृता मोहिते यांना संशोधन कार्यासाठी शिवाजी वि‌द्यापीठ कोल्हापूर यांची डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी अर्थात पी. एचडी नुकतीच जाहीर करण्यात आली.

‘स्टडी ऑफ डिझाईन क्रॉस लेयर कम्युनिकेशन मॉडेल अँड पॉसिबल न्यू सोल्युशन फॉर द इंटरनेट ऑफ थिंग्स’ असा शोध प्रबंध त्यांनी सादर केला. शैक्षणिक क्षेत्रातील अठरा वर्षांचा सेवाकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. संशोधन कार्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना या शोध कार्यासाठी डॉ. वाय के. कणसे यांचे मार्गदर्शन मिळाले.

संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, प्रा. डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, सहसंचालक, कुलसचिव, विभाग प्रमुख आदींनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड.

Post Views: 159 पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मध्ये

Live Cricket