पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड.
सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिक्षा मंडळ, मुंबई बोर्डाचे विविध अभ्यासक्रमांचे १९८६ पासून प्रशिक्षण दिले जाते.
शैक्षणिक वर्षे २०२४ – २५ मध्ये इलेक्ट्रीकल सुपरवायझर, अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, ए.सी. मेकॅनिक कोर्सचे, प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून विविध कंपन्यानी संस्थेमधील आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामधून ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विप्रो पारी कंपनी, खंडाळा मध्ये निवड झालेले विद्यार्थी –
१. विघ्नेश चव्हाण, कुंभारगांव (पाटण), २. कामेश कदम, भुरकवडी (खटाव), ३. प्रथमेश सपकाळ, बागलेवाडी (पाटण), ४. सागर सपकाळ, बर्गेवाडी (कोरेगांव), ५. प्रणव कांबळे, पसरणी (वाई), ६. वैभव पवार, आरफळ (सातारा), ७. संकेत चव्हाण, दहिवडी (माण), ८. रोहित काशिद, किवळ (कराड), ९. प्रणव वायदंडे, कृष्णानगर (सातारा), १०. शिवप्रसाद भंडागे, उंब्रज (कराड), ११. ओमकार कट्टे, गोंदवले बु।। (माण), १२. हर्षद कट्टे, गोंदवले बु।। (माण), १३. शाहबाज नांलबंद, माचुतर (महाबळेश्वर), १४. ओमकार महांगडे, पसरणी (वाई) इत्यादी.
२. रेणू इलेक्ट्रॉनिक्स, पुणे मध्ये १. कु. श्रेया कदम, जकातवाडी (सातारा), २. साहिल जाधव, दहिवडी (माण),३. विराज कट्टे, गोंदवले बु।। (माण), ४. रोहित फणसे, पसरणी (वाई), ५. आयुष शिर्के, पसरणी (वाई), ६. ओंकार यादव, एकसर (वाई), ७. रविराज बर्गे, नांदगिरी (कोरेगांव), ८. योगेश्वर चव्हाण, इंदोली (कराड), ९. धनराज जाधव, पुसेगांव (खटाव), १०. रैयान अन्सारी, सदरबझार (सातारा), ११. सिध्दु कांबळे, केसरकर पेठ, सातारा, १२. निलेश निकम, भाडळे (कोरेगांव), १३. प्रशांत सरगर, धुळदेव (माण), १४. अंकित रणावरे, चिमणपुरा पेठ, (सातारा) इत्यादी.
३. महिन्द्रा कंपनी पुणे मध्ये – १. तेजस लोहार, काशिळ (सातारा), २. सतीश बरकडे, खावली क्षेत्रमाहुली, (सातारा).
४. कृष्णा जीप कंपनीमध्ये १. प्रवीण राजे, करंजेपेठ (सातारा), २. अनिष धावडे, शुक्रवार पेठ, (सातारा)
३. निलेश पवार, बर्गेवाडी, (कोरेगांव), ४. शंतुन मोहिते, रविवार पेठ (सातारा).
५. टाटा मोटर्स सव्हीसिंग सेंटर मध्ये १. रोहित यादव, अंधारवाडी, उंब्रज (कराड), २. आदित्य जाधव, अंधारवाडी, उंब्रज (कराड) इत्यादी.
सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य श्री. सुजित पाटील यांनी विद्यार्थ्यांची निवड होण्यापर्यंतचे योग्य ते मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रा. श्री. सुनिलकुमार पाटील यांनी सर्वाचे अभिनंदन केले.या शिवाय काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत. यामध्ये १. अशिष देवधरे, इंदवली, करंदी (जावली), २. सादिक खान, (सातारा), ३. संदिप साबळे, आरफळ (सातारा), ४. उमेश साळुंखे, बोरगांव (सातारा) इत्यादी.
