विंग तालुका खंडाळा येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून 10 लक्ष रुपयांच्या रस्ता कॉक्रीटकरण योजनेचे उद्घाटन
शिरवळ प्रतिनिधी (संदेश चव्हाण )-खंडाळा तालुक्यातील मौजे विंग गुजर चौक येथे सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून 10 लक्ष रुपयांच्या रस्ता कॉक्रीटकरण योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती मा.पं.समिती सदस्य खंडाळा मा.श्री चंद्रकांत यादव, सातारा जिल्हा भाजपा नेते अनुप सूर्यवंशी तसेच पूनम तळेकर – ग्रा. उपसरपंच विंग, नितीन महांगरे – ग्रा. सदस्य विंग, योगेश मोकाशी – ग्रा. सदस्य विंग, साहेबराव महांगरे – मा. चेअरमन, अरुण गुरुजी, प्रवीण महांगरे,सूर्यकांत पवार,राजेंद्र गुजर – मा. सरपंच विंग, अनिलभाई गुजर, बाबासाहेब शिरवले, श्रीरंग शेळके, तुषार तळेकर, अनिकेत खुटवड,अक्षय घाडगे, पंडित शेळके, संजय शिरवले, दत्तात्रय खुटवड, बाळासाहेब महांगरे नितीन तळेकर, प्रवीण तळेकर, विष्णू तळेकर, शंकर तळेकर, सुरेश तळेकर, शंकर चव्हाण, विजय तळेकर, विजय ना तळेकर, मछिंद्र महांगरे, धनंजय मानकर, दशरथ तळेकर, मारुती जोशी, ज्योती खुटवड,विमल शेळके, कल्पना तळेकर,सुधा शेळके, शकुंतला शिरवले, मनीषा किन्हाळे, नंदा तळेकर, मंगल महांगरे, स्वाती लांडगे, हेमा तळेकर,
