अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्ह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीरांचे आयोजन

सातारा जिल्ह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीरांचे आयोजन

सातारा जिल्ह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीरांचे आयोजन

सातारा दि. 6 :- न्याय आपल्या दारी या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत सातारा जिलह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

20 जुलै कुसंबी ता. जावली, 22 जुलै रोली भिलार ता. महाबळेश्वर, 24 जुलै रोजी भुईंज ता. वाई, 28 जुलै रोजी निंबोडी ता. खंडाळा, 30 जुलै रोजी विडणी ता. फलटण, 1 ऑगस्ट रोजी माळवाडी ता. माण, 4 ऑगस्ट रोजी रांजणी ता. माण, 6 ऑगस्ट रोजी गोपूज ता. खटाव, 10 ऑगस्ट रोजी कुमठे ता. कोरेगाव, 12 ऑगस्ट रोजी ढेबेवाडी ता. पाटण, व 14 ऑगस्ट रोजी उंब्रज ता. कराड या गावांमध्ये मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

21 जुलै केळघर ता. जावली, 23 जुलै रोजी मेटगुताड ता. महाबळेश्वर, 27 जुलै रोजी किकली ता. वाई, 29 जुलै रोजी निंबोडी ता. खंडाळा, 31 जुलै रोजी कोळकी ता. फलटण, 3 ऑगस्ट रोजी तोंडले ता. माण, 5 ऑगस्ट रोजी विरळी ता. माण, 7 ऑगस्ट रोजी दरुज ता. खटाव, 11 ऑगस्ट रोजी जांब त्रिपुटी ता. कोरेगाव, 13 ऑगस्ट रोजी तळमावले व 17 ऑगस्ट रोजी पाल ता. कराड या ठिकाणी जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील पक्षकार, विधीज्ञ आणि वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी मोबाईल लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket