साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू खेत बचाओ अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १४८ गावांतील ५,५०० शेतकऱ्यांचा सहभाग
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजी सैनिक व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

सातारा – रक्षा लेखा महानियंत्रक यांचे मार्फत पी.सी.डी.ए (पेन्शन) यांची टीम स्पर्श प्रणालीबाबत माहिती देण्यासह जिल्हयातील युध्द विधवा, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कार्यालय, सातारा येथे उपस्थित राहणार आहेत. 

 डिजिटल हयातीचे दाखले, मॅन्युअल हयातीचे दाखले, विविध सेवा जसे नॉमिनीच्या नावांत बदल, मोबाईल नंबर बदलणे, ई-मेल आयडी बदलणे, अद्ययावत करणे, कुटुंबातील अवलंबीतांचे जन्मदिनांक बदलणे वगैरे, सैनिकांचे मृत्यु बाबत माहिती देणे व कुटुंब निवृत्ती वेतन सुरु करणे आदी तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन, ले. कर्नल डॉ.भीमसेन चवदार (निवृत्त) मा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा( प्रतिनिधी) : बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या

Live Cricket