कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना
Home » राज्य » प्रशासकीय » पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

सातारा  : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणतीही तक्रार, अडचण किंवा आक्षेप असल्यास नागरिकांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत मतदार, उमेदवार तसेच संबंधित घटकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही बाब निदर्शनास आल्यास ती तातडीने निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त कायम राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा सूचना १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच तक्रारींची नोंद करताना संबंधित घटनेची आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या निवडणूक शाखेच्या संकेतस्थळावर पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील आवश्यक माहिती, मतदार याद्या आणि निवडणूकविषयक प्रसिद्धीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची

Live Cricket