Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » युवा योद्धा- प्रितमभाऊ कळसकर

युवा योद्धा- प्रितमभाऊ कळसकर 

युवा योद्धा- प्रितमभाऊ कळसकर 

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, एकनिष्ठ संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक युवा नेतृत्वाचा आज वाढदिवस. अगदी कमी वयात प्रितमभाऊ कळसकर यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. कुटुंबीयांकडून समृद्ध समाजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवने महत्वाचे असतात त्यांनी हे दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या प्रितमभाऊ कळसकर यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

चमक सूरज की नहीं, मेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है मैं चलुं तो मेरे संग कारवां चले बात गुरुर की नही, ऐतबार की है

काहीशा अशाच मानसिकतेत त्याचें समाजाप्रति कार्य सुरू आहे.सर्वसामान्य युवकांचे आयडॉल, युथ आयकॉन सातारा शहरातील तरुणाईत ज्यांची क्रेज आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे असें आहे.

समाजमाध्यमांमध्ये प्रितमभाऊ सर्वात अधिक सक्रिय असणारे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो.आजवर केलेल्या अनेक सामाजिक कामांची नोंद,गोर गरीब जनते ते प्रश्न सोडवत असतात. अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी ॲम्बुलन्स असो अथवा इमर्जन्सी मदत अनेक वेळा प्रितमभाऊ यांनी केली आहे.

हसतमुख स्वभाव, प्रत्येकाला समजून घेण्याची सचोटी आणि तळमळीने काम करण्याची पद्धत यामुळे ते अत्यंत अल्प कालावधीमध्ये तरुणांसह ज्येष्ठां मध्येही लोकप्रिय झाले आहेत. कोणत्याही गरीब कार्यकर्त्यांच्या कामासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा हा प्रत्येकाला आवडू लागला. सर्वसामान्य जनतेसाठी प्रितमभाऊची तळमळ दिसून येते.

उज्ज्वल भविष्यासाठी सातारा न्यूज मिडिया 7 कडून प्रितमभाऊ कळसकर यांना मनापासून शुभेच्छा 

अली मुजावर, न्यूज हेड,

सातारा न्यूज मिडिया सेवेन 

9923325803

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा 

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा  सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित

Live Cricket