नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » Uncategorized » विद्यार्थी चे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून शाळेत यशवंत मुक्त छंद शिबीर-जे.जे.जगताप

विद्यार्थी चे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून शाळेत यशवंत मुक्त छंद शिबीर-जे.जे.जगताप 

विद्यार्थी चे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून शाळेत यशवंत मुक्त छंद शिबीर-जे.जे.जगताप 

तांबवे – विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थी मोबाईल च्या दुनियेतन बाहेर पडावेत, त्यांना ग्रामीण खेळाची आवड निर्माण व्हावी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून शाळेने यशवंत मुक्त छंद शिबीर आयोजित केले आहे . असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य जे जे जगताप यांनी केले. 

वडगाव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता सातवी शुभ चिंतन व यशवंत मुक्त छंद शिबीर शुभारंभ वेळी ते बोलत होते,यावेळी पद्मिनी उद्योग समुहाचे सचिन जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र थोरात, प्रशांत काटवटे,माजी सैनिक सुरेश गायकवाड, सत्वशिल जगताप, मुख्याध्यापक ए.एल.पाटील,डी. पी.पवार,ए.एल.लोकरे,एम.एस सकटे, नंदा कराळे, अश्विनी सांळुखे,मंगल पाटील,एस. एम.आवटे ,विजया कदम, हणमंत पाटील,अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण,रुपाली शिरतोडे यांची उपस्थिती होती.

जे. जे. जगताप म्हणाले आज विद्यार्थी वाचन संस्कृती पासुन लांब पळत आहेत.त्यांना चांगल्या प्रकारे ग्रंथ, पुस्तक वाचनाची सवयी लागावी, यातूनच पुढे एकदा अधिकारी होईल.

यावेळी डी. पी. पवार म्हणाले विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार केला की ते जीवनात यशस्वी होतील.यशवंत मुक्त शिबीरामध्ये त्यांना बाल संस्काराचे धडे, विविध खेळ,वाचन संस्कृती, कार्यानुभव अंतर्गत विविध उपक्रम,लोप होत चालले खेळ,असे विविध कार्यक्रम या शिबीरामध्ये घेतले जाणार आहेत. हे मोफत आहे.

यावेळी ए. एल. पाटील, विद्यार्थी आसावरी सांळुखे,रिया पाटसुपे,श्रावणी कारंडे, धनश्री साठे,साजित बानेवाले, रविराज लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन एस पोळ यांनी केले व आभार लालासो कुंभार यांनी मानले.या शिबीरामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket