Home » राजकारण » चाफळच्या विकासासाठी कटिबद्ध : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

चाफळच्या विकासासाठी कटिबद्ध : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

  1. चाफळच्या विकासासाठी कटिबद्ध : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये चाफळ परिसराची काय परिस्थिती होती, हे आपल्याला माहित आहे परंतु पालकमंत्री श्री शंभूराजे यांनी महायुतीच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आपण केला आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार.श्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास गतीने होत आहे त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. असे उदयनराजे म्हणाले.

देशासह राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकासाची खोडदोड सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची आम्हाला साथ मिळाली त्यामुळेच या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने विकास घडवू शकलो. विकासाच्या मुद्द्यावरच लोक आपल्या पाठीशी आहेत. आता लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना लोकसभेत पाठवावे.

यावेळी पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई, शिवदौलत बँकेचे संचालक श्री चंद्रकांत पाटील, श्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, भरत साळुंखे, कृष्णराज राजेमहाडिक, प्रशांत पाटील, दादासाहेब सुतार तसेच शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आणि भाजपचे आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

Post Views: 43 कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम कर्करोगाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करत तज्ज्ञांनी केले

Live Cricket