आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’ येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन कोयना धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिवजयंती निमित्त शालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

शिवजयंती निमित्त शालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न     

शिवजयंती निमित्त शालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न        

कराड – येथील बॅडमिंटन क्लब आयोजित शिवजयंती निमित्ताने शालेय बॅडमिंटन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या.यास्पर्धेचे उद्घाटन किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले‌ या स्पर्धेला 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

 मुली 1 ली ते 4 थी गटात शरयू कदम, विभावरी कांबळे,मियारा मोरे व विभावरी गायकवाड.इयता 5 वी ते 7 वी गटात श्रद्धा इंगळे,अदिती आदमने,मानसी महाडिक व मिरा तोडकर.इयता 8 वी ते 10वी गटात देवांशी पाटील, आर्या देशमुख, गायत्री कदम व अनन्या पाटील 

     मुले गटात 1 ली ते 4 थी गटात विराज आरजूकडे,शौर्य पावसकर,गोयम मूथा व भार्गव पाटील .इयत्ता 5 वी ते 7 वी गटात कनक जोशी ,परम रसाळ ,शर्विल बानुगडे व चैत्र शहा.इयता8 वी ते 10वी राजवीरसिंह डूबल,अर्जुन जाधव,मनिष पाटील व पियूष पाटील यांनी यश संपादन केले. 

 स्पर्धेचा बक्षीस वितरण ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच अतुल पाटील यांच्या हस्ते व किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे यांचे उपस्थित झाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’

Live Cricket