नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

सातारा -गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. स्वतः जयंत पाटील यांनीच आपल्याला पदावरून निवृत्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाले असून जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अवघ्या काही वेळेत खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत असलेल्या विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket