साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न होणार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न होणार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ मुख्यमंत्री मा. ना.श्री.एकनाथजी शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न होणार

प्रतिनिधी:जिल्हयातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे . बॅंकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने गेली वर्षभर बँकेने शेतकरी, सभासद, ग्राहक यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम बँकेने राबविले आहेत. 

आजवर १०० पेक्षा अधिक विविध पुरस्कारांनी गौरवलेली ,गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे ,आय .एस .ओ. ९००१:२०१५ मानांकन प्राप्त असलेल्या आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य सांगता समारंभ बुधवार दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी , दुपारी १२..०० वा. सैनिक स्कूल मैदान,सातारा येथे संपन्न होत आहे . या विशेष प्रसंगी, मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मा.ना.अजितदादा पवार, सहकार मंत्री मा.ना.दिलीप वळसे-पाटील, उत्पादनशुल्क तथा पालकमंत्री, सातारा मा.ना.शंभूराज देसाई ,विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , माजी सहकार मंत्री आ.शामराव तथा बाळासाहेब पाटील ,महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.विद्याधर अनास्कर, मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,मा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आमदार मकरंद आबा पाटील व इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .  

या कार्यक्रमास बँकेचे सर्व खातेदार सभासद ,हितचिंतक आणि जिल्ह्यातील बँकेवर प्रेम करणारे सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.खा.श्री.नितीन लक्ष्मणराव पाटील उपाध्यक्ष मा.श्री. अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket