नेपाळमध्ये महाप्रलयाचा कहर; 587 मृत्यू, 320 भारतीय अद्याप बेपत्ता नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन
Home » राज्य » कराड मधील सर्वसामान्य जनतेचा सवाल हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण नातेवाईकांना सुद्धा पार्किंगला सुद्धा पैसे द्यायचे चॅरिटेबल ट्रस्ट नावाला का? अशा उमेदवाराला सर्वसामान्य नागरिकांचे मत मिळणार का?

कराड मधील सर्वसामान्य जनतेचा सवाल हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण नातेवाईकांना सुद्धा पार्किंगला सुद्धा पैसे द्यायचे चॅरिटेबल ट्रस्ट नावाला का? अशा उमेदवाराला सर्वसामान्य नागरिकांचे मत मिळणार का?

कराड मधील सर्वसामान्य जनतेचा सवाल हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण नातेवाईकांना सुद्धा पार्किंगला सुद्धा पैसे द्यायचे चॅरिटेबल ट्रस्ट नावाला का? अशा उमेदवाराला सर्वसामान्य नागरिकांचे मत मिळणार का?

सातारा : कराड दक्षिण मधील विधानसभा निवडणूक रंगदार अवस्थेत आली आहे. सातारा न्यूज मीडिया सेव्हनच्या प्रतिनिधींनी कराड मधील सर्वसामान्य जनतेची संवाद साधला असता आमचे मत हे विकास काम करणाऱ्या आणि कराडचे नाव उंचावणाऱ्या उमेदवाराला देणार असल्याचे लोकांनी सांगितले.गतनिवडणुकीत नऊ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवणार्‍या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा सलग तिसर्‍या निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.अतुल भोसले यांच्याशी सामना होत आहे.

कराड मधील नागरिकांशी संवाद साधला असता  विकास कामाबरोबरच सर्वसामान्य जनतेशी असणाऱ्या नेतृत्वालाच आम्ही मत देणार असल्याचे लोकांनी सांगितले.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नेपाळमध्ये महाप्रलयाचा कहर; 587 मृत्यू, 320 भारतीय अद्याप बेपत्ता

 नेपाळमध्ये महाप्रलयाचा कहर; 587 मृत्यू, 320 भारतीय अद्याप बेपत्ता नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

Live Cricket