नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » Uncategorized » महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनीं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचीं घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनीं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचीं घेतली भेट 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी घेतली भेट 

लोकसभा निवडणुकीत मनसे  सोबत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवराज पवार, विकास पवार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार, राहुल काटकर, प्रथमेश नवले, अश्विन गोळे, अथर्व अभ्यंकर, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, कराड उत्तर प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे नेते वासुदेव माने आदी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket