गजानन सुझुकी सातारामध्ये एक्सेस खरेदीसाठी मान्सून ऑफर्स
साताऱ्यातील सर्वात जुनी व प्रतिथियश टू व्हीलर डीलरशिप गजानन सुझुकी ला सोळा वर्षे पूर्ण होत आहेत… त्यानिमित्त आकर्षक ऑफर्स ठेवल्या आहेत.
ग्राहकांचे आवडती सुझुकी एक्सेस सर्व कलर व मॉडेल्समध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे..
सुझुकी एक्सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन वर्षाचे अतिरिक्त वॉरंटी , बॉडी कव्हर मोफत मिळणार आहे.
सुझुकी अवेनिस या स्कूटर वर इन्शुरन्स फ्री ऑफर चालू आहे… एवेनिस तिच्या स्पोर्टी लूक व स्पोर्टी कलर मुळे विद्यार्थी वर्गात व गृहिणींमध्ये चांगलीच मागणी आहे..
सुझुकीचा सर्व मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कनेक्ट, मोठा डीपी स्पेस, आरामदायक लेगस्पेस, आरामदायी सस्पेन्शन, मोबाईल चार्जिंग पॉईंट, चालवायला सुरक्षित आणि सोपी, तुलनेने कमी देखभाल खर्च, उत्तम रिसेल व्हॅल्यू ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढतच आहे..
नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी खास 100% टक्के कर्ज 48 सुलभ हप्त्यात उपलब्ध आहे. 8.99% पासुन.
सुझुकी जिक्सर खरेदीवर वीस हजार पर्यंत exchange बोनस , रायडिंग जॅकेट गिफ्ट, दहा वर्षाच्या अतिरिक्त वॉरंटीसह. Gixxer विविध आकर्षक स्पोर्टी कलर मध्ये उपलब्ध आहे..
गजानन सुझुकीने सोळा वर्षात तीस हजार पेक्षा जास्त ग्राहकांना विक्री व सेवा पुरवली आहे… रिया सोळा वर्षाच्या पुरती निमित्त ठेवलेले ऑफरच्या सर्व ग्राहकांनी गजानन सुझुकीच्या सातारा ,फलटण , कोरेगाव , वाई, शिरवळ येथील शाखांमध्ये जाऊन लाभ घ्यावा.. असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक सचिन दादा शेळके यांनी सर्व सातारकरांना केले आहे.