मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर  नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड
Home » राज्य » शिक्षण » पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर 

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर 

सातारा – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई ( MSBSVET) बोर्डा द्वारे घेण्यात आलेल्या पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा मधील 1) इलेक्ट्रिकल वायरमन व 2) कॉम्प्युटर ऑपरेटर विथ M S ऑफीस कोर्सेस च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून सविस्तर निकाल पुढील प्रमाणे 

1) इलेक्ट्रिकल वायरमन _ सदर अभ्यासक्रमाचा निकाल 100% लागला असून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे _ कुलदीप जगदाळे 84.75% सातारा ,

ओंकार शिरसागर 84.75% काळोशी सातारा , अनुज शिंदे 84.50 % कळंगवाडी वाई , पार्थ काटकर 84% डिस्कल खटाव , राजेश देवकर 84% वडुथ सातारा , शुभम माने 84% काळोशी सातारा , श्रेयस सकते 83.50% पाडली कोरेगांव , साहिल सुतार 82.5 % करूगळी सांगली , प्रीतम संकपाळ 82.25% शाहूपुरी सातारा , नारायण राठोड 82% नेर खटाव, प्रणव दुधाने 82% , भोसे महाबळेश्वर , अतिक मानकर 79.5% महाबळेश्वर , आशिष कदम 79% मुनावले जावली , किरण देवकाते 78.75 % कोडोली सातारा , आर्यन शिंदे 77.25 % सातारा 

2) कॉम्प्युटर ऑपरेटर विथ MS ऑफीस – सदर अभ्यासक्रमाचा निकाल 100% लागला असून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे _ कु शिवानी चव्हाण 88% धावडशी सातारा , कु साक्षी देशमुख 87.75 % शाहुपुरी सातारा, कु अस्मिता पवार 81.5% म्हसवे सातारा , केतन भोसले 81% गोडोली सातारा , नेहा कुचेकर 80.25% तारळे पाटण , कु प्राची भोंडे 79.5% सातारा , कु प्रणिता संकपाळ शाहुपुरी सातारा इ.

वरील कोर्सेस च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मार्कलिस्ट संस्था मधून ऑफीस वेळेत घेऊन जावीत . सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनीलकुमार पाटील , प्राचार्य सुजित पाटील कु स्नेहल पाटील , वर्षा शिंदे यांनी अभिनंदन केले.

या कोर्स व्यतिरिक्त संस्थेमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवाइजर , मोटर वाइंडिंग , ऑटोमोबाइल मैकेनिक टेक्नीशियन , टू थ्री फोरव्हीलर मैकेनिक , पीसी मेंटेनेंस , एसी मैकेनिक ई . कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जाते.

सदरहू कोर्सेस ना शैक्षणिक पात्रता 10 वी , 12 वी पास / नापास असून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.

सर्व अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी मधून शिकवले जातात.

प्रत्येक कोर्स साठी स्वतंत्र प्रॅक्टिकल लॅब , थियरी वर्ग उपलब्ध आहेत.

तसेच विविध बोर्डाच्या परीक्षा होतात.

विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस पास ची सुविधा असून प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर विविध MNC कंपनी मध्ये प्लेसमेंट दिली जाते.

माहिती पत्रक व प्रवेश फॉर्म ची किंमत रु १००/_ व मनी ऑर्डरने रुपये १२५/_ पाठवा 

प्राचार्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट प्लॉट नंबर 11 राधिका रोड S T स्टँड जवळ सातारा मो 9822097071ऑफीस वेळ सकाळी 10 ते 6 या वेळेत संपर्क साधावा Email- patilinstitutesatsra@ gmail.com

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ  

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मुंबई, दि. १३ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये

Live Cricket