M.S.B.T.E डिप्लोमा इंटिरीअर डिझायनिंग परिक्षेत मंजू इन्स्टिट्यूटचे विदयार्थी जिल्हयात प्रथम
सातारा -महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई M.S.B.T.E च्या झालेल्या परिक्षेत मंजू इन्स्टिटयूट ऑफ इंटिरीअर डिझायनिंग डिप्लोमा कोर्सच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले या कोर्सेच्या प्रथम वर्ष डिप्लोमा परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक अमृता अरविंद पाटील (87.20%) जिल्हयात व्दितीय क्रमांक किरण दादासाहेब भोसले (82.80%) तृतीय क्रमांक आरती राजेंद्र शिंदे (76.60%) तसेच व्दितीय वर्षाचा जिल्हयात प्रथम क्रमांक अजिंक्य धनंजय कदम (90.67%) जिल्हयात व्दितीय क्रमांक तजेस सुर्यकांत सांळुखे (89.33%) तृतीय क्रमांक केतकी राजेश माळकर या विदयार्थांचे प्राचार्य श्री. अनिल चव्हाण व शिक्षक वर्गाकडून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच इंटरियर डिझाईनिंग व डेकोरेटर कोर्स चे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये स्वतःचा इंटिरियर डेकोरेटर चा व्यवसाय करत आहेत. तसेच स्वतःच ऑफिस सुरु करू शकता किंवा इंटिरियर डिझाईनर फर्म मध्ये काम करू शकता व सुपरवायझर पदावर नोकरी करता येते सध्या हे क्षेत्र वाढत आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये स्वतःच कौशल्य दाखविण्यासाठी चांगला वाव आहे या क्षेत्रातमध्ये विद्यार्थ्यांना चांगली मागणी आहे. हा कोर्ससाठी दहावी पासून ते पदवीधरा पर्यंत सर्वसाठी प्रवेश खुला आहे. या कोर्सचा कालावधी दोन वर्ष आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मयूर चैंबर्स वाय सी कॉलेज समोर सातारा येथे मोबाईल नंबर 99 60 13 59 15, 75 58 33 26 38, 021 62-222545 येथे त्वरित संपर्क साधावा.





