नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » Uncategorized » मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅनची सुविधा

मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅनची सुविधा

मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅनची सुविधा

शनिवारी दिनांक 13 एप्रिल २०२४ रोजी मिनाक्षी डायजेस्टिव डीसिज सेंटर, मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅन (फायब्रोस्कॅन) ही तपासणी उपलब्ध होणार असून डायबेटिस, लठ्ठपणा तसेच लिव्हर विकार असणाऱ्या रुग्णांसाठी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी समजली जाते. मोठ्या शहरात उपलब्ध असणारी ही तपासणी आता आपल्या साताऱ्यात उपलब्ध होत असून या सुविधेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन पोटविकार तज्ञ व लिव्हर विकार तज्ञ डॉ. प्रतापराव गोळे यांनी केले आहे. रुग्णांनी 9764681500 किंवा 7498808149 या क्रमांकावर फोन करून आपली नाव नोंदणी करावी.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket