Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ उत्साहात पार पडला

खा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ उत्साहात पार पडला

राज्यसभेच्या खासदार मा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ उत्साहात पार पडला 

कराड प्रतिनिधी :रेठरे बुद्रुक गावच्या माहेरवाशीण व राज्यसभेच्या खासदार मा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ  शुक्रवार दिनांक 30/08/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.डाॅ.सुरेशरावजी भोसले (बाबा) यांच्या शुभहस्ते रेठरे बुद्रुक येथे संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमास युवा नेते मा.सुदनबाबा मोहिते,माजी जि.प.सदस्या सौ.शामबाला घोडके,कृष्णा कारखान्याचे माजी संचालक मा.वसंतराव साळुंखे (बापु),वि.का.स.सोसायटीचे चेअरमन मा.व्ही.के.मोहिते (दादा),य.मो.कृष्णा साखर कामगार सोसायटीचे माजी चेअरमन मा.बापुराव मोहिते,माजी सरपंच मा.सौ.सुवर्णा कापुरकर,मा.बबनतात्या दमामे,मा.जयवंतराव साळुंखे (नाना),मा.विक्रमदादा मोहिते,मा.बाळासाहेब मोहिते (दादा),मा.वसंततात्या पवार,पंचायत समितीचे माजी सदस्य मा.संजय पवार (आप्पा),ग.स.प.पतसंस्थेचे चेअरमन मा.सुनिल पवार (भाऊ),तंटामुक्ती अध्यक्ष मा.आबा मोहिते,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा.प्रमोद चौधरी (साहेब),मा.देसाई साहेब,मा.विश्वजीत मोहिते साहेब,आर्कीटेक्चर मा.मंथन शेवाळे,काॅन्ट्रॅक्टर मा.राहुल मोहिते तसेच रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच मा.हणमंतराव सुर्यवंशी (भाऊ),आजी माजी उपसरपंच व सर्व सदस्य,सोसायटी सदस्य,ग्रामस्थ व महिला आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket