Home » राज्य » शिक्षण » जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांचे 5 मार्च रोजी आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांचे 5 मार्च रोजी आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांचे 5 मार्च रोजी आयोजन

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे) पीएमसी स्कूल योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा खंडाळा या ठिकाणी दिनांक पाच मार्च रोजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांच्या आयोजन करण्यात आलेले आहे.

यासाठी डीआरडीओ भारत सरकारचे माजी समूह संचालक सन्माननीय काशिनाथ देवधर सर यांचे सकाळी दहा वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये तंत्रस्नेही शिक्षक सन्माननीय बालाजी जाधव सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना संशोधन, विज्ञान, गणित आणि तंत्र शिक्षण याविषयीचे मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. तरी याप्रसंगी खंडाळा येथील शिक्षण प्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेच्या अध्यक्ष सौ.आश्लेषा गाढवे आणि मुख्याध्यापिका सौ. संगीता भोसले तसेच शालेय व्यवस्थापन समिती खंडाळा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 121 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket