Home » देश » कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे भीषण अपघात

कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे भीषण अपघात

कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे भीषण अपघात

सातारा :लोणंद-सातारा रोडवर असणाऱ्या अंबवडे चौकानजीक समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर  दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. तर समोरच्या ट्रक मधील ड्रायव्हर व अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्यांना सातारा येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला असून वाठार पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास कार्य चालू आहे.

सदर मार्गावरती टोल नाका चुकूवून अनेक जड वाहने प्रवास करत असतात. सातारा जिल्ह्यातील हा अतिशय धोकादायक एक पदरी रस्ता असल्याने या ठिकाणी जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या भागात होणारी जड वाहनाची वाहतूक बंद होणे आवश्यक आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 71 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket