आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!
Home » राजकारण » हिंदु बहुजन सन्मान यात्रेचा नायगावातून प्रारंभ आमदार योगेश टिळेकर करणार नेतृत्व

हिंदु बहुजन सन्मान यात्रेचा नायगावातून प्रारंभ आमदार योगेश टिळेकर करणार नेतृत्व

हिंदु बहुजन सन्मान यात्रेचा नायगावातून प्रारंभ आमदार योगेश टिळेकर करणार नेतृत्व

खंडाळा : संत सावता क्रांती परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी हिंदु बहुजन सन्मान यात्रा पहिला टप्पा नायगाव ते चौंडी असा काढण्यात येणार असुन या यात्रेचा शुभारंभ शुक्रवार  दि ४ ऑक्टोबर रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभुमी असणाऱ्या नायगाव ता खंडाळा येथून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले. 

              आमदार योगेश टिळेकर हे संत सावता क्रांती परिषदच्या माध्यमातून राज्यभर हिंदु बहुजन सन्मान यात्रा काढणार आहेत, या यात्रेचा पहिला टप्पा नायगाव ते चौंडी आहे, स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जन्मभुमी असणाऱ्या नायगाव ता खंडाळा येथुन आमदार योगेश टिळेकर या यात्रेची सुरुवात  करणार आहेत.यानंतर आमदार योगेश टिळेकर वाई येथील कार्यकर्त्यशी संवाद साधणार असुन त्यानंतर पोवई नाका सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीशी संवाद साधणार असुन त्यानंतर ओबोसी बांधवाचा मेळावा होणार आहे, त्यानंतर आ. टिळेकर हे जेष्ठ भाजपा कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत,यांनतर ते खेड कोंडवे व कुडाळ येथे ओबीसी बांधवाशी संवाद साधणार आहेत, तसेच सोनार व कातकरी समाज बांधवाची देखील भेट घेणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग फलटण: जोशी हॉस्पिटल प्रा. लि.,फलटणच्या

Live Cricket