नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वरमध्ये मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.महाबळेश्वर नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष मा.श्री.सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष श्री.सुनील शिंदे मित्र परिवार, ममता ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई आणि भारती हॉस्पिटल कात्रज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे शिबिर शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पेटीत लायब्ररी हॉल, महाबळेश्वर येथे होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, लांब व जवळचे कमी दिसणे, सतत डोकेदुखी, डोळ्यातील मास वाढणे तसेच डोळे लाल होणे आदी आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे देण्यात येणार असून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket