आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुट मध्ये शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुट मध्ये शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुट मध्ये शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ.

सातारा :- ‘पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा’ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (MSBSVET) बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे यामध्ये – (१) इलेक्ट्रीकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट (२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन (३) इलेक्ट्रिकल वायरमन (४) मोटार आर्मेचर वायडींग (५) टु व्हीलर व फोर व्हीलर मेकॅनिक (६) कॉम्प्युटर ऑपरेटर वुईथ एम.एस. ऑफिस (७) पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स (८) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक (९) प्लंबर तसेच (१) डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक (२) डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कोर्ससेना पात्रता ८ वी /१० वी / १२ वी पास/नापास आहे. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येतो. तसेच कामगार/कर्मचारी यांना प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी/इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी भरपूर प्रॅक्टीकल घेतली जातात.

 

विदयार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एस.टी. बस पास सवलत असून विविध जिल्हयातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.

 

प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट दिली जाते. तसेच विविध लायसन संदर्भात मार्गदर्शन केले जाते. प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यानी (१) शाळेचा मूळ दाखला/ डुप्लीकेट दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट, (२) दहावी/बारावीचे मार्कशिट/ सर्टिफिकेट व त्याच्या झेरॉक्स (३) सात फोटो, (४) आधार कार्ड झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत रूपये १००/- असून मनीऑर्डरने रू. १३०/- पाठवा. प्रवेश देण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा. मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग फलटण: जोशी हॉस्पिटल प्रा. लि.,फलटणच्या

Live Cricket