Home » ठळक बातम्या » बैलगाडा प्रेमिना धक्का पंढरीनाथ फडके यांचे निधन

बैलगाडा प्रेमिना धक्का पंढरीनाथ फडके यांचे निधन

गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचं निधन

बैलगाडा मालक गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये पंढरीशेठ फडके यांना हृदयविकाराचा झटका आला.

महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गट गण आरक्षणामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात बदल — मंत्री मकरंद आबा पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार का?

Post Views: 73 गट गण आरक्षणामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात बदल — मंत्री मकरंद आबा पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार का? सातारा

Live Cricket