Home » राजकारण » काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याने राजीनाम्याची (Ashok Chavan resigns) चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर ते नॉट रिचेबल असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार?

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याने राजीनाम्याची (Ashok Chavan resigns) चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर ते नॉट रिचेबल असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार?

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याने राजीनाम्याची (Ashok Chavan resigns) चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर ते नॉट रिचेबल असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.भाजपामध्ये काँग्रेस मधून इनकमिंग मोठया प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे

Post Views: 19 फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे –प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे  सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी कार्यविचार चिंतन सातारा : सर्व

Live Cricket