Post Views: 6
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याने राजीनाम्याची (Ashok Chavan resigns) चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर ते नॉट रिचेबल असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.भाजपामध्ये काँग्रेस मधून इनकमिंग मोठया प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता.